Posts

Showing posts from April, 2022

शिक्षण व्यवस्थापन प्रणाली

 लर्निंग मॅनेज्मेंट सिस्टम, एल.एम.एस, (शिक्षण व्यवस्थापन प्रणाली) हे एक   सॉफ्टवेर   अप्लिकेशन आहे. ह्या सॉफ्टवेरचा वापर ईलेक्ट्रॉनिक शैक्षणिक तंत्रज्ञानात प्रशासन, दस्तावेज, अहवाल, वितरण किंवा ई-लर्निंग साठी केल्या जातो [१] . ही प्रणाली प्रशिक्षण व्यवस्थापन ते महाविध्यालयीन अभ्यासक्रमच्या ऑनलाइन वितरणात विशेषकरून उपयोगी आहे. ह्या प्रणालीत इंटरनेट द्वारे ऑनलाइन कोलॅबोरेशन (सहकार्य) शक्य आहे. विध्यापीठ, महाविध्यालय, शाळा, ह्या एल. एम. एस. प्रणालीचा वापर ऑनलाइन कोर्सस व ओन्-कँपस कोर्सस साठी करत आहे. आम भाषेत ह्या प्रणालीला 'मूडल' असे म्हटल्या जाते. ह्या प्रणाली मुळे शाळेत शिकवलेल्या अभ्यासाला अधिक गति येते. वैशिष्ठेय संपादन करा ईतिहास संपादन करा संगणकाचा शिक्षण क्षेत्रात वापराच्या ईतिहासात सर्वसामान्यतः संगणक आधारित सूचना (कंप्यूटर बेस्ड इन्स्ट्रक्षन), संगणक सहाय्य सूचना (कंप्यूटर असिस्टेड इन्स्ट्रक्षन), संगणक सहाय्य शिक्षण (कंप्यूटर अससिटेड लर्निंग) ह्या शब्दावल्या आढळतात. संगणक आधारित सूचनांचा वापर सरावासाठी, संगणक सहाय्य सूचना शिकवणीला अधिक प्रभावी बनवण्यासाठी व संगणक सह...