Posts

आयुष्य

  आजच्या धावपळीच्या युगामध्ये सर्वसामान्य तरुणाईला पडलेला प्रश्न म्हणजे मी जगावं कसं हा प्रश्न आहे की समस्या तर आयुष्यात जगता- जगता  स्वप्न ,यश ,भविष्य ,यांचा शोध घेता आपण स्वतःलाच विसरून जातो कधी स्वतःला वेळ दिला तर दुखी होऊन बसतो कारण आपण जगताना किंवा वावरताना इतके पुढे गेलेले असतो की आपण आयुष्यात हे सर्व मिळविण्यासाठी केलेला त्याग आणि सोडलेल्या गोष्टी यांची जेव्हा जाणीव होते ना तेव्हाच खऱ्या आयुष्याचा अर्थ बोध होतो विषयाचं नाव' मी 'जगावं कसं अहो जगणं एक लगोरी खेळ आहे त्या खेळामध्ये टिकून राहायचं की जीवनाच्या सोंड्या टिपता टिपता बाहेर पडायचं हे आपल्यावर आहे परंतु टिकून राहिले तरी बाहेर पडायचंच आहे मग जर आयुष्य जगायचं असेल तर असं जगा जो एक अनुभव देऊन जाईल असा अनुभव जो क्षण तुम्ही जगले ना ते क्षण जीवनातील सर्वात सुखदायक क्षण असतील कारण आजची जीवनशैली ही फक्त यशावर अवलंबिलेले आहे प्रत्येकाला यश हवय परंतु यश मिळत असताना कोणालातरी अपयशाला सामोरे जावे लागते म्हणून आपल्या पदरी यश पडलेले असेल याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे आयुष्याची रोजची रुटीन तोत तोच पण आहे आपला आयुष्य गुंतवून ...

जन्म एक श्राप

  आपण माणसं नेहमी समाज – समाज करत असतो. पण या समाजात आपण फक्त स्त्री आणि पुरूष असंच आणि एवढंच विभाजन करत असतो.   खरंतर घरातून, शाळेतून लहापणापासूनच आपल्याला समाज म्हणजे स्त्री – पुरूष हेच समीकरण शिकवलं जातं.   या बेरजेत आपण आजही तृतीयपंथीयांना घ्यायला विसरतो. त्यातही एकवेळेस आपण दुसऱ्याच्या घरातल्या एखाद्या तृतीयपंथी व्यक्तीला स्वीकारू शकतो. पण स्वत:च्याच घरात ती व्यक्ती असेल तर तो आपल्या मानहानीचा, लज्जेचा विषय ठरतो. एखाद्या सामाजिक काम करणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तीला आपण तोंडावर दाखवण्यासाठी आदर देतो. पण त्यांच्याच मागे त्यांच्या ‘असण्यावर’ आपण हसत असतो  आणि मी असं म्हणू शकते. कारण मी अशा अनेक हसणाऱ्या लोकांना बघितल आहे. अर्थात याला काही अपवाद देखील असतात. काही लोक खरंच मनापासून त्यांना आदर देतात. पण तृतीयपंथीयांना या पुर्ण समाजाकडून आदर, सन्मा "मी मानव जातीी जन्म तर घेतला पण माझा शरीर मात्र दोन जिवां बनला त्यात न श्री होती न पुरुष मी जिथे जातो समाज तेथून सरतो मी शाळेत गेलो तर कोणत्या बाथरूूम मध्ये जायचंं एकीकडे लेडीज तर दुसरीकडे जेंट्स मग मी कुठे मला माझ्या अस्तित्वा...

शिक्षण व्यवस्थापन प्रणाली

 लर्निंग मॅनेज्मेंट सिस्टम, एल.एम.एस, (शिक्षण व्यवस्थापन प्रणाली) हे एक   सॉफ्टवेर   अप्लिकेशन आहे. ह्या सॉफ्टवेरचा वापर ईलेक्ट्रॉनिक शैक्षणिक तंत्रज्ञानात प्रशासन, दस्तावेज, अहवाल, वितरण किंवा ई-लर्निंग साठी केल्या जातो [१] . ही प्रणाली प्रशिक्षण व्यवस्थापन ते महाविध्यालयीन अभ्यासक्रमच्या ऑनलाइन वितरणात विशेषकरून उपयोगी आहे. ह्या प्रणालीत इंटरनेट द्वारे ऑनलाइन कोलॅबोरेशन (सहकार्य) शक्य आहे. विध्यापीठ, महाविध्यालय, शाळा, ह्या एल. एम. एस. प्रणालीचा वापर ऑनलाइन कोर्सस व ओन्-कँपस कोर्सस साठी करत आहे. आम भाषेत ह्या प्रणालीला 'मूडल' असे म्हटल्या जाते. ह्या प्रणाली मुळे शाळेत शिकवलेल्या अभ्यासाला अधिक गति येते. वैशिष्ठेय संपादन करा ईतिहास संपादन करा संगणकाचा शिक्षण क्षेत्रात वापराच्या ईतिहासात सर्वसामान्यतः संगणक आधारित सूचना (कंप्यूटर बेस्ड इन्स्ट्रक्षन), संगणक सहाय्य सूचना (कंप्यूटर असिस्टेड इन्स्ट्रक्षन), संगणक सहाय्य शिक्षण (कंप्यूटर अससिटेड लर्निंग) ह्या शब्दावल्या आढळतात. संगणक आधारित सूचनांचा वापर सरावासाठी, संगणक सहाय्य सूचना शिकवणीला अधिक प्रभावी बनवण्यासाठी व संगणक सह...